Lochya Zala re Celebrity Review | 'लोच्या झाला रे'वर कलाकारांच्या प्रतिक्रिया | Lochya Zala Re
2022-02-04 100
लोच्या झाला रे' हा धमाल कॉमेडी सिनेमा येत्या ४ फेब्रुवारी २०२२ला आपल्या भेटीला येतोय. सिनेमाच्या स्क्रिनिंगला बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पाहूया त्यांनी या सिनेबद्दल काय प्रतिक्रिया दिल्यायेत. Reporter: Atisha Lad